PM विश्वकर्मा योजना काय आहे? | Vishwakarma Yojana Maharashtra 2023

PM विश्वकर्मा योजना काय आहे? | Vishwakarma Yojana Maharashtra 2023 : केंद्र सरकारकडून भारतामधील विविध प्रकारचे समाजातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात असतात. यामध्ये अल्पसंख्यांक आर्थिक दृष्ट्या अनुसूचित जाती जमाती इत्यादी वर्गाचा समावेश केला जात असतो. चालू वर्षांमध्ये भारताच्या अर्थसंकल्पात अशाच एका समाजासाठी एक नवीन योजना नव्याने घोषित केलेली आहे. या योजनेचे नाव म्हणजे PM विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना किंवा विश्वकर्मा श्रम सन्मान योजना असे होय. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून 2023 मध्ये अर्थसंकल्पात खूप मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आलेली असून 2024 अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने याविषयी तरतूद केली होती आणि ही योजना सुरू करण्यात आलेली असून 2023 – 24 ते 2027 – 28 पर्यंत अशा पद्धतीने अठरा प्रकारच्या व्यवसायिकांना याचा फायदा होणार असून खूप मोठ्या प्रमाणावर याचा लाभ मिळू शकतो. आणि तुम्ही देखील याच्या अंतर्गत येत असेल तर तुम्ही देखील 2023 24 मध्ये या योजनेचा लाभ मिळू शकतात. अशा प्रकारे पाच वर्षांसाठी ही राबवली जात असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना दिलेली आहे.Vishwakarma Yojana

PM विश्वकर्मा योजना : Vishwakarma Yojana Maharashtra 2023

2023 24 च्या अर्थसंकल्पामध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेविषयी विविध प्रकारची तरतूद करण्यात आलेली असून येथे मार्फत देशांमधील विविध प्रकारच्या व्यवसाय करण्याचा लाभ होणार असून यांच्यामार्फत व्यवसायिकांना कर्ज देणार येणार आहे अशा प्रकारची ही भारतातील एकूण योजना असून या योजनेचे देशपातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक करत आहे. आणि 2023 मधील अशा प्रकारची ही खूप महत्वपूर्ण योजना असून त्याचा फायदा हा देखील शेतकऱ्यांना होऊ शकतो. भारताचा अर्थसंकल्प सादर करताना भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विविध योजना योजना घोषित केलेल्या आहेत. जन्मदिन केंद्र शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी कल्याणकारी योजना सुरू करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतलेला असून या योजनेची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. शासनाकडून विश्वकर्मा समाजासाठी येथे व त्यांच्या या कल्याणकारी योजना पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना अशा प्रकारचे नाव देण्यात आलेला आहे. विश्वकर्मा समाजाच्या अंतर्गत विविध मोडणाऱ्या जवळपास 140 जातींचा समावेश या योजनेत केला असून या अशा प्रकारच्या अनेक जमा जातींना या योजनेचा लाभ मिळणार आहे.Vishwakarma Yojana

महात्मा फुले जन आरोग्य योजना ; आता सर्वांना मिळणार 5 लाख रु विमा | Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojna 2023

संसदेमध्ये मांडलेल्या 2000 ते विचारत संकल्पना मध्ये प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेविषयी तरतूद करण्यात आलेली असून याच्या अंतर्गत 2000 23 24 ते 27 28 पर्यंत अशा प्रकारच्या पाच वर्षांसाठी ही योजना राबवली असल्याची माहिती देखील केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे याची माध्यमातून खूप मोठे प्रमाणात कर्ज पुरवठा करण्यात येणार असून अठरा प्रकारच्या व्यवसायिकांच्या समस्यांमध्ये करण्यात असून त्यांना दीड लाख रुपयांपासून ते पंधरा लाख रुपयांपर्यंतची कर्ज बिनविरोधी मिळणार आहे आणि त्यांना देखील पतपुरवठा करण्यासाठी रस्त्याची माहिती केंद्र सरकारने लोकांची जाहीर केली असल्याने 2023 मध्ये याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असल्याची माहिती ही नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. Vishwakarma Yojana

15 ऑगस्ट 2023 रोजी 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्फत लाल किल्ल्यांवर देशाला संबंधित करत असताना कारागिरांची विश्वकर्मा योजना जाहीर करण्यात आलेली होती. या योजनेत उद्देश देशभरातील संपूर्ण कारागीर आणि शिल्पकार यांचे क्षमता वाढवणे आहे. शासनामार्फत सुरुवातीला या योजनेसाठी 13000 कोटी रुपयांपासून ते 15,000 हजार कोटी रुपये पर्यंत गुंतवणूक केलेली आहे यामध्ये कौशल्य प्रशिक्षण तंत्रज्ञान तसेच हार्दिक साह्य आणि आर्थिक मदती इत्यादी गोष्टींचा समावेश केलेला आहेVishwakarma Yojana

2020 च्या अर्थसंकल्पात या प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेबद्दल तेरा हजार कोटी रुपयांपासून ते पंधरा हजार कोटी रुपये अशाप्रकारे केलेली आहे आणि याच्यामध्ये मधून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवठा करण्यात येईल असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे अशा यामुळे 18 प्रकारचे व्यवसाय करण्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि हा फायदा तुम्ही देखील करून घेता आणि याच्यामध्ये कोणकोणत्या करावी व्यवसायिकांचा समावेश आहे ही आपण पुढे दिलेलीच आहे त्यामुळे तुम्ही अशा प्रकारची सर्व माहिती मिळू शकतात. Vishwakarma Yojana

विश्वकर्मा योजना महाराष्ट्र

पीएम विश्वकर्मा आश्रम सन्मान योजना ही देशातील इतर राज्यातील समाज व महाराष्ट्र राज्यात मध्ये देखील लागू करण्यात आलेली आहे. कारण महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला विश्वकर्मा समाजातील कारगी आणि शिल्पकार हे पाहायला मिळतात. यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुतार, लोहार, नाविक, सोनार, कुंभार, विविध क्षेत्रातील कारागिरांचा समावेश यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील कार्यक्रम साठी ही योजना उपलब्ध असल्याने आम्ही विश्वकर्मा योजना मराठी भाषेमध्ये उपलब्ध करून दिली आहे. Vishwakarma Yojana

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा लाभ कोणाला मिळणार?

सुतार
नाविक
लोहार कुलपांचे कारागीर
सोनार
कुंभार
लोहार
मूर्तिकार
मोची
टेलर
धोबी
मच्छीमार
हातोडा यांची किट बनविणारे कारागीर तसेच
चटई , झाडू बनणारे कारागीर
लहान मुलांची खेळणी बनवणारे राज्यघरातील कारागीर
सलून मध्ये काम करणारे कारागीर

PM विश्वकर्मा योजना आवश्यक कागदपत्रे
(Documents)

आधार कार्ड
पॅन कार्ड
जातीचा दाखला
पासपोर्ट आकाराचे फोटो
बँक पासबुक झेरॉक्स
मोबाईल क्रमांक /ई-मेल आयडी

अर्ज कसा करावा?


पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही सुरू झाली असून अधिकृत वेबसाईटवर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर अंतिम निवड करण्यात येणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे विश्वकर्मा योजनेच्या कार्यपद्धती सरकार मदत करणार आहे.

पीएम विश्वकर्मा योजना ऑनलाइन अर्ज साठी – येथे क्लिक करा

Leave a Comment