PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये 356 जागांसाठी भरती सुरू ; असा करा ऑनलाइन अर्ज..!

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती ; पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे आणि 2023 मधील ही सर्वात मोठी भरती आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत शिकवू पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झालेली असल्याने तुम्ही देखील या पदासाठी पात्र आहात का आणि या पदांसाठी कोण पात्र आहे? कोणत्या प्रकारच्या जागा आहेत? कोण अर्ज करू शकतो? पगार किती? अशा सर्व प्रकारची माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत तुम्ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल.

PCMC Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत नवीन निघालेल्या भरतीमध्ये ३०३ रिक्त जागा असून या पदांच्या पात्रतेनुसार उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच 2023 मधील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची ही सर्वात मोठी भरती असल्याचे मानले जात आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये या 2023 मध्ये होणाऱ्या 303 जागांच्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 नोव्हेंबर 2023 आहे.

शैक्षणिक पात्रता काय आहे – आयटीआय पास Relevent Field

पंजाब डख यांनी सांगितला हवामान अंदाज ; महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस..! | Panjab Dakh Hawaman Andaj

ज्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या भरती अंतर्गत अर्ज करायचा आहे ते उमेदवार ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करू शकते तसेच ऑनलाईन अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी केवळ एक उमेदवार हा एकच अर्ज सादर करण्यास पात्र असेल तसेच की ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी प्रत्येक एका स्वतंत्र पदासाठी अर्ज करावा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी – Apply For PCMC
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये प्राथमिक विभागाच्या मध्ये बालवाडी शिक्षिका पदांच्या देखील जागा भरण्यात येणार आहेत याबाबतची जाहिरात ही अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या प्रकारच्या देखील 40 जागा भरल्या जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने 15 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आलेली होती. याच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या जाहिरातीमध्ये या बालवाडी शिक्षकाचे देखील 40 जागेचा समावेश करण्यात आलेला सूर्यादा कधी केले भरल्या जाणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे.

PCMC Bharti 2023 information

या 2023 मधील रिक्त पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज हा तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करता येणार असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अजून जाहिरातीमधील केलेली असल्याने या अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 November 2023 जाहीर केलेली असून तसेच या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत अर्ज करता येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केलेली आहे.PCMC Bharti

या 2023 मध्ये राबवलेल्या पिंपरी चिंचवड भरती प्रक्रिया अंतर्गत अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या तरुणांनी अर्ज सादर करण्यासाठी वेबसाईट चालू असून ऑनलाईन कर्ज करण्याअगोदर उमेदवारांनी पूर्ण जाहिरात व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. तसेच की या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2023 असून या मदती अर्ज सादर केल्यास तुमचा अर्ज भरला जाणार नसल्याची माहिती जाहिरातीत स्पष्ट नमूद करण्यात आलेली आहे.

PCMC Bharti Syllabus

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अंतर्गत प्राथमिक शिक्षक विभाग अंतर्गत कला विषय जे शिक्षकांच्या रिक्त पदांची जाहिरात देखील यामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली असून या पदांच्या एकूण 50 जागांचा समावेश करण्यात आल्याची माहिती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिकृत जाहिरातीमध्ये नमूद केलेले असून यासाठी देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. 2023 मध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या 2020 मधील ही सर्वात मोठी जाहिरात असली ची माहिती वृत्तपत्रात देण्यात आलेली आहे.

आणि या वित्त पदांसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मध्ये करता येत असून यासाठी सहा नोव्हेंबर 2023 तारीख निश्चित करण्यात आलेली असून या अंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार असल्याची माहिती महानगरपालिकेने जाहीर केलेली आहे.PCMC Bharti

Leave a Comment