पंजाब डख यांनी सांगितला हवामान अंदाज ; महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस..! | Panjab Dakh Hawaman Andaj

Panjab Dakh Hawaman Andaj : पंजाब डक यांनी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची सर्वात मोठी बातमी सांगितलेली आहे. म्हणजेच की लवकरच महाराष्ट्राच्या हवामान मध्ये बदल होणारा असून महाराष्ट्रात बऱ्याच भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली . तसेच त्यांनी अजून कोणत्या कोणत्या गोष्टी सांगितलेल्या याविषयी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत त्यामुळे ही सर्व वाचा म्हणजे तुम्हाला 2023 मधील शेवटच्या वर्तवलेल्या अंदाजाविषयी सर्व माहिती सहजरीत्या मिळून जाईल.

Panjab Dakh Hawaman Andaj 2023

पंजाब डख यांनी सांगितला हवामान अंदाज ; महाराष्ट्रात होणार मुसळधार पाऊस..! | Panjab Dakh Hawaman Andaj

महाराष्ट्र मध्ये 2023 मध्ये खूपच कमी प्रमाणावर पाऊस झालेला असून यावर्षी महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचे परिस्थितीला सामोरे जाऊ जावे लागू शकते. अशा प्रकारची चर्चा होतच असताना पंजाब डक यांनी एक आनंदाची बातमी सांगितलेली आहे. 2023 मध्ये झालेल्या पावसाच्या अंदाज विषयी सांगायचे झाले तर हवामान खात्याने यांना नुकत्याच 2023 चा दर्शवलेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्र मध्ये केवळ सरासरी पेक्षा बारा टक्के पाऊस झाल्याचा अंदाज हा हवामान खात्याने दर्शवलेला आहे.

Gold Price Today : खुशखबर ! आज दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; आजचे भाव काय

2023 मधील खरीप हंगामातखूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. आणि खलिफा हंगामातील पिकांना पाऊस न मिळाल्याने 2023 मध्ये आतापर्यंतचा 120 वर्षातील ऑगस्ट महिना हा कोरडा केलेला असल्याची माहिती नुकतीच समोर आलेली असून यावर्षी म्हणजेच की 2023 मध्ये सर्वच खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न देखील खूप मोठ्या प्रमाणावर घटलेले पाहायला मिळालेले आहे.Panjab Dakh Hawaman Andaj

Panjab Dakh Hawaman Andaj Maharashtra

यावर्षी महाराष्ट्रात म्हणजेच की 2023 मध्ये बळीराजा हा खूप मोठ्या संकटात अडकलेला आपल्याला दिसते आहे त्याचबरोबर आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये रब्बी हंगामात देखील पावसाला चांगली सुरुवात होणार असल्याची माहिती पंजाब डक यांनी दर्शविलेली असल्याने शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण पसरलेले आपल्याला पाहायला मिळते आहे. तसेच की अशा प्रकारची सर्व माहिती दिलेली असल्याने लवकरच हवामान अंदाज मध्ये बदल होण्याची माहिती देखील पंजाब टक्के यांनी अधिकृत वेबसाईटवर दर्शवलेली आहे.

पंजाबराव डोक्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 2023 च्या शेवटी राज्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढत आहे. तसेच आपल्याला महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुलाबी थंडी पाहायला मिळत आहे. अशातच काही शहरांमध्ये तापमानात खूपच मोठ्या प्रमाणात घट झालेली देखील पाहायला मिळत असल्याने पंजाब यांनी सांगितलेले आहे. की राज्यभर मध्ये पुढील नोव्हेंबर 2023 महिन्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होणार असल्याची माहिती पंजाब यांनी दर्शविलेली असून दिवाळीच्या काळामध्ये महाराष्ट्र भरत पाऊस पडू शकतो अशा प्रकारचा अंदाज देखील पंजाब यांनी वर्तवलेला आहे.

Panjab Dakh Hawaman Andaj November 2023Panjab Dakh Hawaman Andaj

यावर्षी 12 नंबर 2023 चा दरम्यान दिवाळी सण आलेला असून 12 ते 15 नोव्हेंबर 2023 पर्यंत दिवाळी साजरी होणार असून यादरम्यानच्या कालावधीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता देखील पंजाब डक यांनी दर्शविलेली असून ज्या शेतकऱ्यांच्या धान्य शेतामध्ये काढलेले आहेत. अशा प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांनी शेतीतील कामे आवरून घ्यावी दशाप्रकारची माहिती पंजाब डक यांनी दिलेली आहे.Panjab Dakh Hawaman Andaj

याबरोबरच पंजाब यांनी सांगितलेली आहे. की राज्यभरामध्ये डिसेंबर 2023 मध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे पावसाची चिंता कोणीही करू नये आणि आपल्याला तर माहीतच आहे. की पंजाब यांचा सर्व हवामान अंदाज खरा ठरतो त्यामुळे नक्कीच यावर्षी 2023 च्या डिसेंबर मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडणार असल्याने सर्व शेतकऱ्यांना आनंदाची ही बातमी ठरती आहे..

पंजाब डख यांचा मोबाईल नंबर?

पंजाब डक हे महाराष्ट्रातील एक हवामान अंदाज पासून त्यांच्या हवामान अंदाज आम्हाला समिती खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध आहे आणि ते हवामान अंदाज विषयी अचूक माहिती ते अधिकृत वेबसाईटवर दर्शतच असते त्यांचे महाराष्ट्र मध्ये खूप व्हाट्सअप ग्रुप असून त्याच्यावर ते माहिती देण्याचे काम करताना आपल्याला दिसून येतात तसेच त्यांच्या अधिकृत मोबाईल नंबर हा कोठेही नमूद करण्यात आला नसल्याने त्यांचा नंबर प्रसार माध्यमांमध्ये मिळत नाहीत.Panjab Dakh Hawaman Andaj

पंजाब डक यांचा व्हाट्सअप ग्रुप?

तुम्हाला जर पंजाब डख यांचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल वर पोस्ट मध्ये व्हाट्सअप ग्रुप ची लिंक नमूद केलेली आहे तिथून तुम्ही पंजाब डक यांचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून सर्व हवामान अंदाज विषयी अचूक प्रकारची माहिती मिळवून शकता.

पंजाब डख कोण आहेत?

महाराष्ट्र मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवलेले पंजाब डख हे महाराष्ट्रात अचूक प्रमाणावर हवामान अंदाज वर्तवण्याचे काम करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि शेतकऱ्याकडून खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना विचारणा करण्यात येत असते तर त्यांचे खूप मोठ्या प्रमाणात व्हाट्सअप ग्रुप हे देखील महाराष्ट्रात उपलब्ध असून त्यावर देखील हवामान अंदाज हा मिळतो तसेच की त्यांच्या अधिकृत वेबसाईटला देखील ते हवामान अंदाज याच्या सर्व घडामोडी टाकण्याचे काम करत असतात.Panjab Dakh Hawaman Andaj

Leave a Comment