प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे ; ऑनलाइन अर्ज, व्याज दर, पात्रता, संपूर्ण माहिती | Mudra Loan Yojana Online Apply

प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे ; ऑनलाइन अर्ज, व्याज दर, पात्रता, संपूर्ण माहिती | Mudra Loan Yojana Online Apply : नमस्कार मित्रांनो आपण आजच्या पोस्टमध्ये प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना बद्दल सर्व माहिती या पोस्टमध्ये पाहत आहोत 2023 मध्ये मुद्रा लोन योजनेमध्ये कोणकोणते प्रकारचे बदल करण्यात आलेले आहे? आणि सध्या या योजनेच्या माध्यमातून जर आपल्याला लोन कर्ज घ्यायचे असेल तर कोणकोणत्या प्रक्रियेची टप्पे पार करावे लागतात? तसेच मुद्रा लोन म्हणजे काय? मुद्रा लोन योजनेचा उद्देश काय आहे? हे लोन घेतल्यास काय फायदे होऊ शकतात? काय तोटे होऊ शकतात? आणि आपल्याला जर मुद्रा लोन घ्यायचे असेल तर आवश्यक कोणत्या प्रकारची कागदपत्रे लागतील? आणि मुद्रा लोन घेण्यासाठी केंद्र सरकारने कोणती पात्रता निश्चित केलेली आहे? मुद्रा कार्ड कशाप्रकारे आपल्याला मिळू शकते? आणि आपण आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकतो याविषयी सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत तसेच आपण येथे बघणार आहोत.

2023 मध्ये जर आपल्याला सध्या मुद्रा लोन घ्यायची असेल तर केंद्र सरकार कोणकोणते बँकांच्या माध्यमातून मुद्रा लोन पुरवत आहे आणि त्याच्यावर व्याजदर कसा असतो आणि नेमके कोणत्या प्रकारची टप्पे पार पाडावी लागतात अशा प्रकारची सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत तुम्ही शेवटपर्यंत पोस्ट वाचा म्हणजे तुम्हाला मुद्रा लोन बद्दल सर्व शंका दूर होईल.

प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे ; ऑनलाइन अर्ज, व्याज दर, पात्रता, संपूर्ण माहिती | Mudra Loan Yojana Online Apply

मुद्रा लोन योजना काय आहे?

सध्या भारतात 2023 मध्ये आपल्याला जर कोणताही नवीन व्यवसाय करायचा असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला भांडवलासाठी सामना करावा लागतो आणि भांडवल उभारणी न झाल्यास आपण व्यवसाय देखील करू शकत नाही कारण की एवढा निधी जमवणे सर्वसामान्य घरातील व्यक्तीला खूप मोठ्या प्रमाणावर अवघड जाते. त्याच धर्तीवर लहान व्यवसायांना कर्ज पुरवठा सुरळीतपणे करण्याचे उद्देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 200 कोटी भांडवलाची एजन्सी मायक्रो युनिक्स डेव्हलपमेंट अँड रेडिओ फायनान्स म्हणजेच की मुद्रा योजनेची म्हणजेच मुद्रा बँकेची स्थापना ही 8 एप्रिल 2015 रोजी केलेली आहे. 2023 मध्ये सध्याला याच्यामध्ये काही प्रमाणात बदल देखील करण्यात आलेली असली तरीही या बँकेचा मुख्य उद्देश हा आहे. की, लहान व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना सुलभपणे कर्ज पुरवठा व्हावा तसेच की नव व्यावसायिक तरुणांना कोणतेही प्रमाणावर अडचणी होऊ नयेत. अशा प्रकारचा उद्देश केंद्र सरकारने मध्ये निश्चित केलेला आहे. त्याच्यामुळे तरुणांना आपला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याची माहिती सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहेत.

महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदांच्या 4497 जागांसाठी भरती सुरु | Jalsampada Vibhag Bharti 2023

2023 मध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मुद्रा लोन योजनेद्वारे लाभ हा लहान कारखानदार तसेच दुकानदार आणि नवतरुण जे उद्योग करू इच्छित आहेत. अशांना सध्या रुद्रम मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकार आता त्यांना प्रथम प्राधान्य देत आहे.

यामध्ये लहान उद्योग आणि जे उद्योग महिलांद्वारे चालवले जातात असे उद्योग तसेच बाजारामध्ये असणारी भाजीपाला करणारी उद्योजक यांच्यासाठी आणि छोटे लहान दुकानदार आणि 2023 मध्ये सुरू केलेली व्यवसायिक आणि जे नवीन तरुण आहेत की ज्यांना आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे अशा सर्व व्यक्तींना लोन घेण्यास ती सरकारकडून खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. म्हणजेच याच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेत चालना मिळेल आणि आपला उद्योग व्यवसायाचा भारतीय अर्थव्यवस्थेतील टक्का वाढण्यास नक्कीच मदत होईल अशा प्रकारचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.

आपल्याला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचं म्हणलं तर आपल्याकडे भांडवल नसते. आणि जर आपण एखादी व्यवसाय मध्ये जर कर्ज काढून भांडवल गुंतवले तर ते परत मिळेल का नाही याची कोणतीही शास्वती नसल्याने भारतीय लोक खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक करण्यासाठी घाबरतात. आणि आपण जर कोणत्या व्यवसाय सुरू केला तर तो परत मिळेल का नाही याची कोणतीही गॅरंटी येत नाही. पण आता जर आपण मुद्रालयांच्या माध्यमातून लोन घेऊन अशा प्रकारचे एखादा नवीन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तर आपण देखील याच्या माध्यमातून खूप मोठी भरारी घेऊ शकता. याच्या माध्यमातून आपण नवनवीन प्रकारची व्यवसाय करू शकतो त्यामध्ये लघु व्यवसाय असू शकतो कोणती उत्पादन प्रक्रिया असू शकते. आज 2023 मध्ये लघुवी व्यवसाय उभारल्यास याचा फायदा आपल्याला भारतात रोजगार निर्मितीसाठी देखील होईल कारण की आपल्या येथे बेरोजगारीचे प्रमाण खूप मोठे प्रमाण वाढताना आपल्याला दिसून येत आहे अशा धर्तीवरच नवीन रोजगार निर्मिती झाली. तरी याचा फायदा अर्थव्यवस्थेसाठी खूप मोठ्या प्रमाणावर होईल आणि आपली अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी देखील याचा फायदा दिसून येऊ शकतो.

मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून आर्थिक वर्षापर्यंत म्हणजेच 31 मार्च 2023 पर्यंत 47,0592 कोटी रुपये खर्च हे नवीन तरुणांना या वर्षांमध्ये वाटप करण्यात आले असल्याची माहिती केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे आणि या मुद्रा योजनेच्या माध्यमातून अनेक तरुण मुद्रा लोन योजनेमुळे नवीन व्यवसाय करण्यासाठी आकर्षित केले जात आहेत.

मुद्रा लोन साठी पात्रता काय आहेत eligibility for Mudra loan

मुद्रा लोन साठी 2023 मध्ये सरकार काही निकषांमध्ये बदल केले असले तरी खूप मोठ्या प्रमाणावर निकष हे पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आलेले आहेत त्यामध्ये सध्या तुम्हाला जर मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून जर कर्ज घ्यायचे असेल तर, अर्जदाराचे वय ही 18 ते 65 वयाच्या दरम्यान असायला गरजेचे आहे.
तसेच मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून प्रथम जो अर्जदार अर्ज करणार आहे तो व्यवसायिक असणे गरजेचे आहे किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेणारा असावा.

दुकानदार व्यवसायिक शेतीच्या संबंधित व्यवसाय िक महिला व्यवसाय लहान प्रकारचे उद्योजक नवव्यवसायिक नवतरुणचे व्यवसाय करू इच्छित इत्यादींना या योजनेच्या माध्यमातून तसेच लाभ देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे.

मुद्रा लोन योजनेचे प्रकार कोणते?

मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून सरकार तीन प्रकारचे कर्ज वाटत असते.
शिशुवर्ग
किशोर वर्ग
तरुण वर्ग
अशा प्रकारच्या पद्धतीने प्रत्येक वयोगटांनुसार कर्जाची पातळी ही देखील वेळोवेळी निश्चित करण्यात आलेली आहे.

शिशुवर्ग कर्ज : या कर्जमाफी 50 हजार रुपये पर्यंत कर्ज मिळते आणि यावर नऊ टक्के व्याजदर आकारण्यात येतो. आणि हे कर्ज तीन वर्षे आणि पाच वर्षे अशा प्रकारचे कालावधीसाठी देण्यात येते. भारतभरातील जे नव्याने उदय झालेले छोटे किंवा लघु उद्योजक आहेत तसेच लहान उद्योग आहे त्यांच्यासाठी शिशु कर्ज उभारण्यात येते आहे याचा उपयोग देखील लहान उत्पादकांना होत आहे.

किशोर वर्ग: या प्रकारच्या कर्जामध्ये या प्रकारच्या कर्जात 50 हजार ते पाच लाख रुपये पर्यंतचे कर्ज देण्यात येते आणि याचा व्याजदर हा बँक शिशु कर्जा एवढाच निश्चित करण्यात आलेला आहे आणि या प्रकारचे कर्जाचा समावेश आपल्याला जर कोणताही नवीन उद्योग भरायचा असेल तर या किशोरवर्ग कर्जाच्या माध्यमातून आपल्याला याचा उपयोग मिळू शकतो तसेच कर्ज मिळवण्यासाठी फायदा देखील होऊ शकतो.


तरुण वर्ग : या प्रकारामध्ये पाच लाख ते दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येते आणि याचा देखील व्याजदर हा बँकचा मार्फत निश्चित करण्यात येतो. 2023 मध्ये सरकारने शिशुवर्ग किशोरवर्ग आणि तरुण वर्ग यांचा व्याजदर हा देखील थोडा कमी केलेला आहे कारण की लोकांमध्ये कर्ज घेण्याची भावना निर्माण व्हावी आणि ती याच्या माध्यमातून नवनवीन व्यवसाय सुरू करतील किंवा जो व्यवसाय मोडकळीस आलेला आहे तो परत करतील या उद्देशाने ह्या वेळेस मध्ये कमी केल्यास आहे.

मुद्रा लोन घेण्यासाठी कागदपत्रे?

मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून जर तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल तर त्यामध्ये ओळखीचा परळी साठी तुम्हाला आधार कार्ड लागेल मतदान कार्ड लागेल पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन यांपैकी कोणताही एक पुरावा लागेल

लाईट बिल किंवा आधार कार्ड या दोन्हीपैकी एक रहिवासी साठी जोडणी बंधनकारक .
अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे पासपोर्ट साईज चे फोटो.
जातीचा दाखला

शिधापत्रिकेची झेरॉक्स

तुमचे एखादा जुना व्यवसाय असेल तर त्याचे फोटो देखील लागतील.
बँक खात्याची स्टेटमेंट.
बँक अकाउंट ला नंबर लिंक असणे अनिवार्य.

मुद्रा लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा | Mudra Loan Apply

प्रधानमंत्री मुद्रा लोन कसे मिळवायचे ; ऑनलाइन अर्ज, व्याज दर, पात्रता, संपूर्ण माहिती | Mudra Loan Yojana Online Apply FAQ

मुद्रा कर्जासाठी कोण पात्र आहे?

प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेच्या अंतर्गत कर्ज घेण्यासाठी भारतातील कोणताही लघु व्यवसाय करणारा नागरिक तसेच नवव व्यवसाय करू इच्छिणाऱ्या कोणताही तरुण मुद्रा कर्जासाठी पात्र व्यक्ती असून त्याला सहजरित्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून लोन पुरवण्यात येत आहे आणि 2023 मध्ये या मिळणाऱ्या लोन मध्ये देखील सरकारने सुलभता आणण्याचे कार्य केलेले आहे.

मुद्रा लोन साठी काय करावे लागेल?

मुद्रा लोन च्या माध्यमातून जर सध्या लोन मिळवायचे असेल तर अर्जदाराची वैयक्तिक कागदपत्रे तसेच व्यवसायाची कागदपत्रे इत्यादी प्रकारचे कागदपत्रे लागू शकतात आणि कोण कोणती कागदपत्र आवश्यक आहेत अशा प्रकारची सर्व माहिती वरील पोस्टमध्ये नमूद केलेली आहे त्यामुळे आपली संपूर्ण पोस्ट वाचत म्हणजे तुम्हाला कागदपत्र जर मंदी सर्व शंका दूर होऊन जातील.

मुद्रा कार्ड कोणत्या बँकेने सुरू केले?

मुद्रा कार्ड हे कार्पोरेशन बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे आणि मुद्रा लोन योजना ही भारत सरकारने राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना असूनही जमा माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून लोन देण्यात येते.

मुद्रा योजना कधी सुरू झाली?

योजनेची सुरुवात ही 2015 मध्ये झालेली आहे परंतु सध्या या योजनेच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात लोकांना लाभ मिळत आहे.

Leave a Comment