Lek Ladki Yojna Maharashtra ( लेक लाडकी योजना 2023 ) महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे आणि त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, यासाठी नवीन एक योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती २०२३२४ चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडत असताना केलेली होती ती योजना म्हणजेच लेक लाडकी योजना होय.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प मांडत असताना मुलींचे शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि तसेच कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आणि त्यांच्या लग्नापर्यंत सर्व स्तरावर आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने लेक लाडकी योजना जाहीर केलेली होती. आणि आता ही योजना डिसेंबर 2023 मध्ये सुरू केली जात असून याच्या मार्फत मुलींना खूप मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार असल्याची माहिती देखील सरकारने जाहीर केलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून मुलींना 2023 मध्ये विविध टप्प्याद्वारे मुलींच्या खात्यामध्ये 75 हजार रुपये आणि इतर सर्व स्तरावर पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयात घेण्यात आलेली आहे.
लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 2023 मध्ये मुलींना 75 हजार मुलींच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत आणि हे पैसे मुलीच्या बँक खाते मध्ये विविध स्तरातील टप्प्याने त्यांच्या बँक खाते मध्ये जमा करण्यात येणार असून अशा प्रकारची ही एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेअंतर्गत कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना या योजनेचा प्रथम लाभ दिला जाणारा असून या मुलींच्या भवितव्याचा विचार करून सरकारने 2023 मध्ये ही राबवलेली एक महत्त्वपूर्ण योजना होय. महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून 2023 मध्ये मुलींना त्यांच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत आणि तसेच उच्च शिक्षण आणि लग्न पर्यंत आर्थिक मदत पुरवणार असल्याची माहिती या उद्देशाने मुलींना आर्थिक मदत केली जाणार असून ही मदत मुलींना 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत मिळणार आहे.

लेक लाडकी योजना 2023 Lek Ladki Yojna Maharashtra
लेक लाडकी योजना कधी सुरू होणारी याविषयी समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विचारणा होत असताना मंत्रिमंडळाचे नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये 2023 मधील या योजनेची सुरुवात डिसेंबर 2023 मध्ये केली जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना असे सांगितले आहे. की लवकरच म्हणजेच की १५ डिसेंबर २०२३ च्या अगोदर लेक लाडकी योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी नुकते झालेल्या बैठकीनंतर झालेल्या निर्णयानंतर ही योजना लवकर सुरू होत आहे.
2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजना राबवलेल्या असूनही चा मुख्य उद्देश म्हणजे आणि हेतू की आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंत सर्व खर्च हा सरकारकडून भागाव या उद्देशाने मुलीला विविध टप्प्याने या योजनेचे पैसे मिळणार असून एकूण मुलीला 98 हजार ते एक लाख एक हजार रुपयांपर्यंतची मदत या योजनेच्या माध्यमातून मिळू शकते. आणि अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर मुलींना एकदमच 75 हजार रुपये मिळणार आहेत.
आतापर्यंत लेक लाडकी योजना वेबसाईट कोणती आहे अशा प्रकारची प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर विचारले जात होते परंतु नुकत्याच मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलत असताना सांगितले आहे की अशा प्रकारचे एक नवीन पोर्टल तयार करण्यात आलेली असून १५ डिसेंबर 2023 चा नंतर हे वेबसाईट चालू केली जाणार असून यानंतर यावर या योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी सुरू होणार आहे अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने 2023 24 चा अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थसंकल्पात लेक लाडकी योजनेबद्दलची तरतूद नमूद केलेली होती आणि याचा अंतिम प्रस्तावास मान्यता ही मिळालेली असल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर समोर आलेली असल्याने याची फक्त अंमलबजावणी बाकी होती. आणि पंधरा डिसेंबर 2023 पर्यंत ही अंमलबजावणी देखील पूर्ण होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आणि यानंतर तुम्ही सहजरीत्या लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकता.
नुकतेच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लेक लाडकी योजनेच्या अंतिम प्रस्तावाला मान्यता मिळालेली असून १५ डिसेंबर 2023 नंतर या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू होणार असून मुलींचे सक्षमीकरण घडवून आणणे आणि मुलींना त्यांच्या जन्मापासून शिक्षणापर्यंत सर्व खर्च भाग्याचे उद्देशाने सरकारने मुलींची आर्थिक जबाबदारी उचलण्याच्या दृष्टीने लेक लाडकी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे.
लेक लाडकी योजनेचे फायदे
दोन नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुलींना लेक लाडकी योजनेच्या मार्फत कशाप्रकारे लाभ दिले जाणार आहेत. याविषयी सविस्तर चर्चा झालेली असून मुलींना विविध टप्प्याद्वारे लेक लाडकी योजनेचा लाभ दिला जाणार असून मुलीला अठरा वर्षे पूर्ण झाल्यास 75 हजार रुपये देण्यात येतील आणि इतर शैक्षणिक स्तरावर विविध प्रकारची रक्कम प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
- मुलीचा जन्म झाल्यास प्रथम चार हजार रुपये मिळतील.
- मुलगी इयत्ता पहिली असताना तिला चार हजार रुपये दिले जातील.
- मुलगी चाचा इयत्ता सहावी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला सहा हजार रुपये मिळणार आहेत.
- मुलगी इयत्ता अकरावी मध्ये शिकत असताना तिला आठ हजार रुपये दिले जातील.
- अशा प्रकारे मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला पहिल्या तर हजार रुपये देण्यात येतील
अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला असून महाराष्ट्र सरकारने जाहीर कल्याण च्या माध्यमातून मुलींना वेगवेगळ्या प्रकारे फायदे मिळणार आहेत आणि १५ डिसेंबर 2023 नंतर या योजनेचे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.
लेक लाडकी योजना लागणारे आवश्यक कागदपत्रे | Lek Ladki Yojna Documents –
- वडिलांचे आधार कार्ड माहिती
- कुटुंबाचे रेशन कार्ड माहिती
- मुलीचे आधार कार्ड माहिती
- आईचे आधार कार्ड माहिती
- मुलींच्या पालकांचा उत्पन्नाचा दाखला लागतो
- पालकांचा मोबाईल नंबर आवश्यक आहे
- मुलीचे बँक खाते
- (मुलीचे बँक खाते नसल्यास आईचे बँक पासबुक झेरॉक्स)
लेक लाडकी योजना पात्रता काय आहे?
2023 मधील महत्वपूर्ण योजना असलेल्या लेक लाडकी योजनेसाठी कोणकोणत्या पात्रता जाहीर करण्यात आलेल्या आहेत पुढील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या आहेत.
लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास मुलगी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे बंधनकारक आहे
तर राज्याबाहेरील मुली लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नाही.
केवळ महाराष्ट्रामधील प्लीज लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत
महाराष्ट्र राज्य मधील पिवळे राशन कार्ड आणि पांढरी राशन कार्ड 2023 मध्ये सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
लेक लाडकी योजना काय आहे?
लेक लाडकी योजना ही एक महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी राबवलेली महत्त्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून मुलींना त्यांच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा सर्व खर्च भागवण्यासाठी सरकारकडून विविध टप्प्याने मुलींच्या बँक खात्यात विविध टप्प्याने पैसे जमा करण्यात येत आणि या योजनेचा मुख्य उद्देश आहे की मुलींना शिक्षण घेता यावे या उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे.
लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तीचा विचार केल्यास यामध्ये महाराष्ट्रातील कमी उत्पन्न गटातील कुटुंब आहे ते कुटुंबातील मुली तसेच आर्थिक दुर्बल असणाऱ्या कुटुंबातील मुली आणि गरीब कुटुंबातील मुली इत्यादी कुटुंबातील मुलींचा समावेश लेक लाडकी योजनेमध्ये असून यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे अशा मुली सहजरित्या लेक लाडकी योजनेचा लाभ घेऊन फायदा मिळू शकतात
लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्रात कोण अर्ज करू शकतो?
लेक लाडकी योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास महाराष्ट्रातील कमी उत्पन्न गटातील मुली आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुली तसेच गरीब कुटुंबातील मुली अशा प्रकारच्या मुली लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून लाभ घेण्यास पात्र आहेत
लेक लाडकी योजना कधी सुरू झाली?
लेक लाडकी योजना सुरू करण्याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी अर्थसंकल्प सादर करत असताना या योजनेची घोषणा केली 2023 24 चा अर्थसंकल्प मांडत असताना याची घोषणा केलेली असून या योजनेची अद्याप अंमलबजावणी बाकी आहे