कुसुम सोलार पंप योजना 2023 ; जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | Kusum Solar Pump Yojna

Kusum Solar Pump Yojna : नमस्कार मित्रांनो आपण आजच्या पोस्टमध्ये कुसुम सोलार पंप योजना बद्दल रजिस्ट्रेशन? अर्ज कुठे करायचा? कसा करायचा? आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा याविषयी सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना काय आहे? त्यासाठी पात्रता काय आहेत? आणि यासाठी कोणती कागदपत्रे लागतात अर्ज कसा करावा? कुसुम सोलर पंप योजनेसाठी हेल्पलाइन नंबर कोणता आहे? अशा प्रकारचे सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहत आहोत? त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत माझा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल.Kusum Solar Pump Yojna

Kusum Solar Pump Yojna

कुसुम सोलार पंप योजना ही अशी एक योजना आहे की हिला प्रचंड खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे प्रतिसाद मिळालेली आणि महत्त्वपूर्ण मानली जाणारी योजना आहे. 2023 मध्ये कुसुम सोलापूर योजना ही एक नवी स्वरूपात सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला असून यांच्या माध्यमातून 2023 मध्ये शेतकऱ्यांना सोलर पंपचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नुकत्याच झालेल्या कार्यक्रमांमध्ये बोलत असताना जाहीर केलेले असून तसेच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना देखील दोन हजार ते वीस मध्ये शेतकऱ्यांच्या प्रचंड प्रतिसादनंतर 2023 मध्ये ही योजना सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे.

Kusum Solar Pump Yojna

कुसुम सोलर पंप योजना 2023 चा मुख्य उद्देश काय आहे?

तुम सोलर पंप योजनेच्या मध्ये 2023 अंतर्गत याविषयी निकष पात्रता या वेगवेगळ्या प्रकारे ठरवले गेलेले असल्याने आपण 2023 मध्ये मुख्य मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पात्रतेनुसार याविषयी सर्व घटकांची पूर्तता केल्यास रित्या आपण कुसुम सोलार योजनेचा लाभ घेऊ शकता.Kusum Solar Pump Yojna

ज्या लोकांना कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे की 2023 मध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार 2023 मध्ये या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बदल केले असल्याची माहिती देखील देण्यात आलेली असून यामध्ये फेरफार करण्यात आलेली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलत असताना कुसुम सोलार योजनेविषयी सर्व माहिती दिलेली आहे आणि याचा शेतकऱ्यांना सध्या कसा फायदा मिळत आहे मिळणार आहे. आणि कोणत्या शेतकरी पात्र आहेत आणि प्रथम प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे याविषयी सर्व माहिती त्यांच्या या माहितीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे.Kusum Solar Pump Yojna

किसान क्रेडिट कार्ड योजना 2023 ; फायदे तोटे आणि अर्ज कसा करावा? | Kisan Credit Card Apply

Kusum Solar Pump Yojna ही विविध मंत्री अरुण जेटली यांच्या सरकारद्वारे सुरू केली गेलेली एक खूप महत्त्वाची योजना असून या योजनेचे मुख्य उद्दिष्ट असे आहे. की कमीत कमी किमतीमध्ये सौर कृषी पंप शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावेत आणि याचा फायदा हा गरीब असणाऱ्या शेतकऱ्यांना व्हावा असे शेतकरी की ज्यांच्याकडे शेतामध्ये खर्च करून सौर कृषी पंप बसवणे शक्य नाही. अशा गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणे अशा प्रकारचा उद्देश 2023 मध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आलेला आहे पण डिसेंबर 2023 मध्ये कुसुम सोलार योजनेचे अर्जाची नोंदणी पुन्हा एकदा नव्याने होणार असल्याची माहिती नुकती सरकारने जाहीर केलेली असल्याने शेतकऱ्यांची ही एक खूप आनंदाची बातमी पसरलेली आहे.

Kusum Solar Pump Yojna 2023 च्या विविध बदलांसह या योजनेत नव्याने काही बदल समाविष्ट केलेली आहे ते पुढील प्रमाणे नमूद केलेली आहे.Kusum Solar Pump Yojna
कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार या योजनेसाठी 60 टक्के अनुदान देत आहे.
पोलीस खर्च मधील राज्य शासन हे 30 टक्क्यांपर्यंतचा खर्च उचलत असून 30 टक्के पर्यंत अनुदान देण्याचे कार्य हे राज्य सरकार करत आहे.
तसेच कुसुम सोलर पंप योजना च्या लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना उर्वरित प्रकल्पाचा दहा टक्के खर्च करावा लागणार आहे याव्यतिरिक्त शेतकऱ्यांना कोणताही खर्च करण्याची आवश्यकता नाही.

कुसुम सोलर पंप योजनेची वैशिष्ट्ये २०२३–

कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून मध्ये तीन लाख कृषी पंपांची राज्यव्यवरातील 35 जिल्ह्यामध्ये विभागणी करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केलेली होती त्यानुसार शेतकऱ्यांना विविध प्रकारचे त्यामध्ये तीन एचपी पाच एचपी आणि सात एचपी आणि त्याच्या पेक्षा जास्त क्षमता असलेल्या सौर कृषी पंप ची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 2023 मध्ये शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणारे पंपामध्ये वडील नमूद केलेल्या सर्व कृषी पंपांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकारने जाहीर केलेली आहे.

सर्वसाधारणपणे कुसुम सोलर पंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दहा टक्केच रक्कम भरली जावी लागणार असून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती देखील सरकारने जाहीर केलेली आहे.

कुसुम सोलर पंप योजनेसाठी लाभार्थी आणि निवडीचे निकष काय आहे 2023 –

2023 मध्ये लाभार्थी निवडीच्या निकषांबद्दल सांगायचे झाले तर ज्या शेतकऱ्यांकडे कोणताही पाण्याचा सोर्स उपलब्ध आहे. म्हणजे त्यामध्ये शेत तलाव तसेच बोरवेल किंवा बारा महिने वाहत असणाऱ्या नद्या इत्यादी सर्व शेतकरी पात्र असून यांना प्रथम प्राधान्य देत असल्याची माहिती देखील सरकारने सांगितलेली आहे.
शेतकऱ्यांकडे पारंपारिक विजेचा स्त्रोत उपलब्ध नसणारे शेतकरी सहजरीत्या सौर कृषी पंप बसवून आपल्या घरचा पूर्ण करू शकतात.

सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून पारंपारिक सौर कृषी पंप योजना चा पहिला टप्पा कृषी पंप योजना याविषयी यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये वाटप करण्यात आलेली आहे. असे शेतकरी दुसऱ्या टप्प्यामध्ये अर्ज करण्यास किंवा नोंदी करण्या स अपात्र ठरवण्यात आलेले आहेत.

2.5 एकर पेक्षा जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना तीन एचपी चा सौर कृषी पंप आणि ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकर जमीन आहे अशा शेतकऱ्यांसाठी 7.5 एचपी चा सौर कृषी पंप बसवून दिला जाऊ शकतो.Kusum Solar Pump Yojna

कुसुम सोलर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना विविध कागदपत्र जमा करावे लागत असून याच्या माध्यमातून ही प्रक्रिया सध्या खूपच सोपी करण्यात आलेली आहे. की कारण पहिल्या टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना याच्यामध्ये सौर कृषी पंप वसवण्यास खूप मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत होते. परंतु आता अशा प्रकारचे कोणतेही समस्या निर्माण होत नसल्याने 2023 मध्ये ही अर्ज भरलेल्या खूपच सोपी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारने घेतलेला आहे

कुसुम सोलर पंप योजना कागदपत्रे कोणती लागतात 2023 –

  • शेतकऱ्यांचा सातबारा उतारा अपेक्षा जास्त असल्यास ना हरकत प्रमाणपत्र सादर करावे लागते.
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पासपोर्ट फोटो
  • अशा प्रकारची सर्व कागदपत्रे २०२३ मध्ये कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास आपल्याला जमा करावी लागते त्यामुळे सर्व कागदपत्रे आत्ताच जमवून ठेवा.

कुसुम सोलर पंप योजना अनुदान किती मिळते?


तीन एचपी –
खुला प्रवर्ग – 18,380 रुपये /-
अनुसूचित जाती आणि जमाती – 9680 रुपये /-
5 एचपी –
खुला वर्ग – 26975 रुपये /-
अनुसूचित जाती आणि जमाती – 13 हजार 988 रुपये

7.5 एच.पी –

खुला प्रवर्ग – 37 हजार 540 रुपये.
अनुसूचित जाती आणि जमाती – 18534 रूपये.

कुसुम सोलार पंप योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया | Kusum Solar Pump Yojna Online Apply 2023

कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास – https://pmkusum.mnre.ghttps://pmkusum.mnre.gov.in/ov.in/ क्लिक करा

Leave a Comment