Gold Price Today : खुशखबर ! आज दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण; आजचे भाव काय

Gold Price Today: दसऱ्याच्या तोंडावर गेल्या आठवड्यामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळत होती परंतु दुसऱ्या नंतर बाजारातील गर्दी थोडी कमी झाल्या नंतर आता सोन्याच्या भावामध्ये घसरण झाल्याची आपल्याला आज बाजारात पाहायला मिळालेले आहे. तसेच येत्या काही दिवसांमध्ये जवळच दिवाळी असल्याने सोन्याच्या भावामध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज हा तज्ञांनी आणि बाजारातील व्यक्तींनी दर्शवला जात आहे. अशा स्थितीत तुम्हालाच दिवाळीसाठी कोणतेही प्रकारचे सोनेरी खरेदी करायचे असेल, तर हीच ती योग्य वेळ आहे. कारण की दिवाळी सोन्यामध्ये वाढ होणार असल्याची माहिती ही तज्ञांनी व्यक्त केलेली असून दिवाळीच्या अगोदरच तुम्ही सोने खरेदी करू शकतात.

बाजारामध्ये सध्या सोन्याचा भाव काय?Gold Price Today

गेल्या आठवड्यामध्ये बाजारामध्ये सोन्याचे भावांमध्ये खूप मोठी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली होती. पण परंतु या आठवड्यामध्ये थोडे घसरन झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच दिवाळी ही पुढील काही दिवसांमध्ये सुरू होत असल्यामुळे या काळात देखील खूप मोठ्या प्रमाणावर बाजारात वाढ होण्याचे अंदाज व्यक्त केले जात असल्याने आपण आजचे सोन्याचे भाव काय आहेत. याविषयी सध्या पोस्टमध्ये माहिती घेत आहोत यामध्ये तुम्हाला खाली सर्व भावनामूद केलेली आहेत.(Gold Price Today )

Gold Price Today Maharashtra

काल बाजार बंद होण्याच्या अगोदर सोन्याचा दर हा बाजारामध्ये 62,555.00 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बाजार बंद झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाले आहे. आणि या आठवड्याभरात सोन्याचे भाव प्रचंड वाढत गेलेले असल्याने अशा प्रकारची माहिती बाजारामध्ये नोंदवली जात असल्याचे आपल्याला दिसून येत आहे.

हे पण वाचा..! 📝 सरकार मुलींच्या खात्यात 75 हजार रुपये पाठवत आहे! लगेच लाभ घ्या

पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये उच्च पातळी कडून स्वस्त कडे होणार वाटचाल–

सध्या सोन्याच्या भावात उच्चं की वाढ म्हणजेच की पंधराशे रुपये प्रति दहा ग्रॅम येथे वाढ झालेली आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळते आहे. तसेच 2024 मध्ये च्या सोन्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे त्यामध्ये 2024 मधील ही सर्वात खूप मोठी आणि महत्त्वाची वाढ मानली जात आहे तसेच पुढील काही दिवसांमध्ये सोन्याच्या भावामध्ये खूप मोठी घोषणा होणार असल्याचा अंदाज देखील तज्ञानावर ठेवला आहे त्यामुळे तुम्हाला काही सोने खरेदी करायचे असेल तर तुम्ही थोडे दिवस थांबून नंतर दिवाळी झाल्यानंतर खरेदी करू शकता आणि याचा देखील तुम्हाला खूप मोठा प्रमाणावर फायदा होणार असल्याची माहिती बाजारामध्ये चालू आहे.

तसेच की 15 feb 2024 रोजी सोन्याने सर्वात उच्च पातळी गाठलेली होती तेव्हा सोन्याचे भाव हे 62 हजार पाचशे रुपये झाल्याचे प्रति दहा ग्रॅम आपल्याला पाहायला मिळते आहे. तेव्हा सोन्यामध्ये प्रचंड वाढ झालेली होती तसेच त्यानंतर ही सर्वात आदितीय वाढ समजली जात आहे. आणि काही दिवसांमध्ये अजून यावर दिवाळी ती खरेदी बाजारामध्ये सुरू चालू असल्याने सोन्याच्या भावामध्ये अजून प्रचंड वाढ होऊ शकते.

सध्या बाजारात चांदीचा भाव किती आहे?

मागच्या आठवड्यामध्ये दसऱ्याच्या तोंडावरच चांदीच्या आवाज देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढवून दिल्या असून 2024 मध्ये होणाऱ्या चांदीच्या वाडी मध्ये ही एक सर्वात मोठी वाढ मानली जात आहे. किमतीला देखील खूप मोठ्या प्रमाणावर धक्का बसलेला असून चांदीचा भाव हा मागच्या आठवड्यामध्ये 70 हजार 906 रुपये प्रति किलो वर बाजारामध्ये चालू असलेल्या आपल्याला पाहायला मिळाले असून चांदीचा दर हा काळ एकत्र हजार आठशे रुपये प्रति किलोभर बाजार बंद झालेले आपल्याला पाहायला मिळाले आहे. तसेच या आठवड्यामध्ये चांदीचे भाव मध्ये देखील पंधराशे ते अठराशे रुपयांची वाढ झालेली असून आपल्याला पाहायला मिळाली आहे.

आता सोन्याचे भाव कधी कमी होतील? Gold Price Today

2024 मध्ये जर सोन्याचे भाव पाहिले तर आपल्याला सतत वाढत नोंदवल्याचे पाहायला मिळते आहे परंतु पंधरा मे 2024 च्या आसपास तर सर्वोच्च आतापर्यंत ती सर्वोच्च वाढ हे नोंदवलेले असल्याने दिवाळीनंतरच सोने खरेदीदारांना काही प्रमाणावर दिलासा मिळू शकतो आणि 2024 मधील सोने हे नित्यांची पातळी वाटू शकते अशा प्रकारचा अंदाज देखील तज्ञ समित्यांकडून वर्तवला जात असल्याची माहिती बाजारात दिली जात आहे.

आता बाजारात दिवाळीसाठी ची प्रचंड खूप मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी चालू असल्यामुळे दिवाळीपर्यंत तर सोन्याचे भाव वाढत जातील तसेच दिवाळीनंतर काही प्रमाणात सोने खरेदीदारांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो. कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दिवाळीनंतर सोन्याच्या किमतीमध्ये स्थिरता निर्माण होऊ शकते. आणि काही प्रमाणात सोने खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळू शकतो कारण दिवाळीनंतरच काही प्रमाणात सोन्याच्या किमतीमध्ये घसरण होऊ शकते असा अंदाज यांनी ओळखला आहे.Gold Price Today

Leave a Comment