Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठी जाहिरात आली, पहा सर्व माहिती..!

Anganwadi Bharti 2023: अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी मोठी जाहिरात आली : महाराष्ट्र राज्य सध्या 2023 वर्षातील सर्वात मोठी अंगणवाडी सेविका भरती तसेच मिनी अंगणवाडी पाच सेविका भरती आलेले आहे. यात  राज्यभरातील रिक्त असणाऱ्या संपूर्ण सर्व अंगणवाडी सेविकांची भरती करण्यात येणार असल्याची माहिती उपस्थित राज्य सरकारने जाहीर केली आहे. आणि ही भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झालेली असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी सेविका साठी अर्ज करून इच्छिणाऱ्या अर्जदारांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. कारण की खूप मोठ्या प्रमाणावर विचारणा करण्यात येत होती.

अंगणवाडी सेविका भरती कधी निघणार आहे. मित्रांनो आपण या पोस्टमध्ये नवीन अंगणवाडी सेविका 2023 मध्ये आलेली आहे. ही भरती प्रक्रियेस अर्ज प्रणाली सध्या सुरू असून यासाठी पात्र असणाऱ्या अर्जदाराकडून मागवण्यात येत आहेत. मित्रांनो आपण या पोस्टमध्ये अंगणवाडी भरती सेविका 2023 बद्दलची सर्व माहिती पाहणार आहोत.Anganwadi Bharti 2023

महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर महिला आणि तरुणी या अंगणवाडी भरतीसाठी ची वाट पाहत आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणात विचार न करण्यात येत होती की अंगणवाडी भरती कधी येणार आहे आता अशा प्रकारची जाहिरात आलेली असून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामध्ये यासाठी पात्रता काय आहेत अर्ज कसा करायचा आणि कोणत्या प्रकारच्या जागा आणि कोणत्या जिल्ह्यानुसार जागा आहे अशा प्रकारची सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत. तसेच अर्ज कोठे करायच्या अशी माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत त्यामुळे पोस्ट शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला अंगणवाडी सेविका भरती विषयी संपूर्ण माहिती मिळेल.Anganwadi Bharti 2023

सध्या जी अंगणवाडी सेविकांत भरती 2023 राबवण्यात येत आहे. याच्या मार्फत राज्यातील सर्व रिक्त पदे भरली जाणार असल्याची माहिती देखील नुकत्याच मुक्ती देण्यात आलेली आहे. आणि या अंगणवाडी सेविका भरती विक्रीसाठी जाहिरात मुक्ती प्रसिद्ध करण्यात आलेली असून जी उमेदवारी इच्छुक आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुरुवात ही 20 नोव्हेंबर पासून होत आहे तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 10 डिसेंबर 2023 पर्यंत आहे अंगणवाडी सेविकास आधी तुम्ही ऑनलाईन प्रकारे अर्ज करू शकता. त्यासाठी अधिकृत वेबसाईट ही पोस्ट मध्ये खाली नमूद केलेली आहे.Anganwadi Bharti

Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका भरती 2023

रिक्त असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या पदांसाठी महाराष्ट्र शासनाने नुकतीच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका मिनी आणि अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी विविध रिक्त असणाऱ्या पदांसाठी अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली असून यासाठी पात्रता निकषांमध्ये बारावी उत्तीर्ण असणे, आवश्यक आहे. अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांच्या अंतर्गत अर्ज करता येऊ शकतो.

Bajaj Finserve EMI Card 2023 ; बजाज फिनसर्व कार्ड काढून करा विना व्याजदर खरेदी..!

गेल्या पाच वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारची अंगणवाडी कर सेविकांची पदभरती झालेली नव्हती. त्यामुळे शासनाने 2023 या वर्षातील सर्वात मोठी अंगणवाडी भरती प्रक्रिया राबवून दिली असून अंगणवाडी भरतीच्या अंतर्गत जर तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्थ सादर करत असेल, तर तुम्ही महाराष्ट्राचे अधिकृत रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच ज्या व्यक्ती महाराष्ट्रातील रविवारी शाळेत अशा लोकांनाच अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका मिनी यांच्यासाठी ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करण्यात येणार असल्याची माहिती देखील सरकारने नुकतीच जाहीर केलेली आहे.Anganwadi Bharti 2023

ज्या उमेदवारांना अंगणवाडी भरती साठी अर्ज सादर करायचा आहे अशा उमेदवारांना मराठी आणि हिंदी भाषेचे आवश्यक ज्ञान असणे गरजेचे करण्यात आलेले आहे ज्या उमेदवारांना भाषेचे ज्ञान आहे अशा उमेदवारांची यासाठी अर्ज करता येऊ शकतो.

Anganwadi Bharti 2023 : अंगणवाडी सेविका भरती 2023 साठी कोणती कागदपत्रे लागतात?

अंगणवाडी भरती सेविका 2023 अंतर्गत जर ऑनलाईन प्रकारे तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असायला हवी ही कागदपत्रे असणाऱ्या व्यक्तींना अंगणवाडी सेविका पदांसाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो.

  • सर्व प्रकारची शैक्षणिक संबंधी कागदपत्रे
  • जन्माचा दाखला
  • महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे.
  • जातीचा दाखला

अंगणवाडी सेविकांचा पगार किती आहे?

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या आर्थिक वर्ष 2023 24 चा अर्थसंकल्प विधानसभेत मांडत असताना अंगणवाडी सेविकांचा पगार हा पाच हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याविषयी तरतूद देखील येथे नमूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आता या मिनी अंगणवाडी सेविका आहे त्यांचा पगार हा सात हजार रुपये केलेला आहे.  आता अंगणवाडी मदतनीस आहेत यांचा पगार देखील 10,000 रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे.Anganwadi Bharti 2023

आणि अशा प्रकारचे वेतन हे पुढील भरती प्रक्रिया मार्फत राबवण्यात येणाऱ्या पदांच्या साठी देण्यात येणार असल्याची माहिती देखील महाराष्ट्र शासनाने नुकतीच जाहीर केलेली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाने एकात्मिक बाल विकास योजनेच्या अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी आणि तसेच या विभागातील विविध प्रकारच्या आणि संपूर्ण राज्यभरातील अंगणवाडी भरती पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे.  या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व रिक्त असलेली पद भरलेली माहिती नुकतीच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना जाहीर केलेली आहे. आणि या अंगणवाडी भरती ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करायचा असल्यास तुम्ही 20 नोव्हेंबर पासून ते दहा डिसेंबर पर्यंत ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करून अंगणवाडी भरतीसाठी तुम्ही अर्ज सादर करू शकता.

महाराष्ट्र सरकारकडून राबवण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी अर्ज तुम्ही ऑनलाईन प्रकारे अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकता. आणि या अधिकृत संकेत स्थळाची माहिती खाली नमूद केलेली आहे. तिथे भेट देऊन तुम्ही ऑनलाईन प्रकारे अंगणवाडी सेविकासाठी अर्ज करू शकतात.

अंगणवाडी भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास – येथे क्लिक करा
https://anganwadibharti.in/

Anganwadi Bharti 2023 PYQ

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका 2023 मध्ये किती वेतन आहे?

महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांचा पगार हा आठ हजार पाचशे वरून दहा हजार रुपये करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र सरकारने 2023 मध्ये घेतलेला आहे अशा प्रकारे आरोग्य सेविकांच्या पगारामध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

अंगणवाडी पगार किती आहे?

महाराष्ट्रात अंगणवाडी सेविकांचा पगार सध्या दहा हजार रुपये आहे.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी काय करावे लागेल?

अंगणवाडी सेविका व्हायचं असेल तर एक परीक्षा द्यावे लागते. अंगणवाडी सेविका होण्यासाठी वरील सर्व माहिती वाचणे गरजेचे आहे कारण वरील पोस्टमध्ये सर्व माहिती नमूद करून दिलेली आहे.

अंगणवाडी सेविका भरती कधी होणार?

2023 मधील अंगणवाडी सेविका भरती जाहिरात आलेली असून यासाठी अर्ज करण्यासाठी सध्या सुरू आहेत गेल्या पाच वर्षांपासून अंगणवाडी सेविकेसाठी कोणतीही पदभरतीसाठी जाहिरात आलेली नव्हती परंतु सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेऊन सध्या अंगणवाडी सेविकासाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment