मोफत सायकल वाटप योजना 2024: आता मुलांना सायकल मोफत मिळणार..! ; सायकल सरकारची मोठी घोषणा

Cycle Vatap Yojana Maharashtra मोफत सायकल वाटप योजना 2024 : महाराष्ट्र शासन हे राज्यभरातील विविध स्तरावरील व्यक्तींसाठी नवनवीन योजना घेऊन येत असते. त्यापैकीच ही योजना तिचे नाव आहे की मोफत सायकल वाटप योजना या योजनेच्या माध्यमातून राज्यभरामधील दुर्गम तसेच ग्रामीण भागामध्ये शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल घेण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रधान करणे आहे. आपण आज महाराष्ट्र घरामधील मुलींना देण्यात येणाऱ्या मोफत सायकल वाटप या योजनेविषयी संपूर्ण माहिती या पोस्टमध्ये पाहणार आहोत. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यभरातील दुर्गम भागात तसेच गरम कुटुंबातील मुलांसाठी राज्य शासनाने मोफत सायकल देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला असून याच्या माध्यमातून अशा प्रकारचे विद्यार्थ्यांना मोफत सायकल देण्यात येणार आहे.मोफत सायकल वाटप योजना

मोफत सायकल वाटप योजना 2024

सोमवारी झालेल्या महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीमध्ये मोफत सायकल वाटप योजनेबद्दल विविध सराव चर्चा करण्यात आली त्याचबद्दल मोफत सायकल वाटपासाठी महाराष्ट्र सध्या दोन-तीन प्रकारच्या योजना राबविण्यात येत असून याच्यासाठी निधी पुरवठा देखील करण्यात यावा अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली असल्याने राज्यभरातील खूप मुलांना मोफत सायकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मिळालेली आहे.

महाराष्ट्रातील खूप मोठ्या प्रमाणावर विद्यार्थिनी दुर्गम भागातील तसेच आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील तसेच खेड्यातील आहेत. आणि मुलांच्या शाळा ह्या घरापासून खूप दुरंत असल्याने उन्हाळ्यात होणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच अशा प्रकारचे बिकट परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना जावे लागत असते आणि बहुतांश विद्यार्थी असल्याने त्यांना शाळेत इजा करण्यासाठी सायकल किंवा वाहनांकडे यांच्याकडे पुरेशी पैसे नसतात त्यामुळे त्यांना सायकलची खूप मोठ्या प्रमाणावर गरज असते परंतु त्यांचे आर्थिक परिस्थिती नसल्याने ते ती खरेदी करू शकत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वपूर्ण योजना सुरू केली आहे ती म्हणजे मोफत सायकल वाटप योजना होय.मोफत सायकल वाटप योजना 2024

वरील प्रकारच्या सर्व अडचणींचा विचार करून विद्यार्थ्यांना शाळेला ये जा करण्यासाठी सोयीस्कर सोपी व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत मोफत सायकल अनुदान वाटप दिलं जात आहे आणि त्यासाठी पात्रता आवश्यक कागदपत्रे? वैशिष्ट्ये? उद्दिष्ट काय आहे? अर्ज कसा करावा? याविषयी संपूर्ण माहिती आपण पाहुया.

मोफत सायकल वाटप योजनेचा मुख्य हेतू –

 • सायकल वाटप योजनेच्या अनुदान देण्याचा हा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना घडतील शाळा यादरम्यान ये जा करण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना दुसरा कोणत्याही पर्याय उपलब्ध नाही त्यांच्यासाठी तसेच शाळेचा अपव्यय टाळण्यासाठी सरकारने योजना सुरू केलेली आहे.
 • राज्यभरामध्ये सर्व शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना शाळेतील जा करण्यासाठी सायकल वाटपास अनुदान देऊन सशक्त आत्मनिर्भर बनवणे असे महाराष्ट्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
 • तसेच परिणामी मुलींचा आरती शैक्षणिक आणि सामाजिक विकास साधने अशी या योजनेचे मुख्य उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे.मोफत सायकल वाटप योजना

मोफत सायकल योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

सायकल अनुदान योजना 2024 ची मुख्य वैशिष्ट्ये –

घरापासून शाळेच्या अंतर्गत खूप दूर असलेल्या विद्यार्थ्यांना सायकल घेण्यासाठी सरकारकडून अनुदान देण्यासाठी तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत अशा कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे.

ज्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाची परिस्थिती बिकट आर्थिक दृष्ट्या गरीब आहे आशा असलेल्या इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत सायकल घेण्यासाठी अनुदान या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते.मोफत सायकल वाटप योजना 2024

सायकल घेण्यासाठी इतर दुसऱ्या कोणावरही अवलंबून निर्भर न राहता विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सायकल खरेदीसाठी अनुदान देण्यात येत असते.
विद्यार्थ्यांना सायकल खरेदी करण्यासाठी अनुदान हे डीबीटी प्रणालीच्या द्वारे मुलीच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जातात त्यामुळे मुलींना सायकल घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो.

मोफत सायकल वाटप योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे –

 • विद्यार्थिनींचे आधार कार्ड झेरॉक्स
 • रहिवासी प्रमाणपत्र (महाराष्ट्राचे रहिवाशी असणे बंधनकारक)
 • बँकेचे पासबुक
 • फोटो आकाराचा फोटो
 • रेशन कार्ड
 • मोबाईल क्रमांक
 • सायकल खरेदीची पावती
 • विद्यार्थिनी इयत्ता आठवी ते बारावी मध्ये शिकत असल्यास आजचा प्रमाणपत्र किंवा पुरावा.

मोफत सायकल वाटप योजनेच्या माध्यमातून किती अनुदान देण्यात येते?

सध्या मोफत सायकल वाटप योजना च्या माध्यमातून मुलींना पाच हजार रुपये मदत करण्यात येते ज्याद्वारे मुलीला शाळेमध्ये जा करण्यासाठी मोफत सायकल घेण्यासाठी सरकारकडून अनुदान म्हणजे आर्थिक सहाय्य केले जाते.

सायकल वाटप योजना 2024 साठी अर्ज कुठे करावा?

 • सध्या जर तुम्हाला मोटरसायकल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याबद्दल सर्व प्रकारची माहिती तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि आवश्यक माहिती प्राप्त झाल्यानंतर तुम्ही सहजरीत्या मोफत सायकली योजनेचा लाभ घेऊन तुमच्या मुलांसाठी सायकलीची रक्कम मिळवू शकता.
 • सायकल वाटप योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने करता येतो पण जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर याविषयी सर्व माहिती दिलेल्या असतात. ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रणाली पंचायत समितीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.मोफत सायकल वाटप योजना 2024

FAQs मोफत सायकल वाटप योजना 2024

मोफत सायकल वाटप योजनात कती रुपये मदत केली जाते?

मोफत सायकल वाटप योजना च्या माध्यमातून मुलींना पाच हजार रुपये मदत करण्यात येते

Leave a Comment